Thursday, May 14

Tag: Students should find the highway to success

Prof. Seema Baji : भविष्यातील संधी आणि गुंतवणुकीचे व्यवहार यांचे व्यवस्थापन करून विद्यार्थ्यांनी यशाचा राजमार्ग मिळवावा – प्रा. सीमा बाजी

Prof. Seema Baji : भविष्यातील संधी आणि गुंतवणुकीचे व्यवहार यांचे व्यवस्थापन करून विद्यार्थ्यांनी यशाचा राजमार्ग मिळवावा – प्रा. सीमा बाजी

करियर, नांदेड
हिमायतनगर| विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण होण्यासाठी काय केले पाहिजे व सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी समजून माहिती घेऊन गुंतवणूकदारांनी पावले उचलली पाहिजे. विद्यार्थ्यांना भांडवली क्षेत्रात गुंतवणुकीच्या अनेक संधी आणि तसेच भांडवली क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करताना प्राध्यापक सीमा बाजी (Prof. Seema Baji) सेबी स्मार्ट ट्रेनर, नाशिक यांनी म्हंटले. त्या मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था संचलित हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान विभाग करिअर कट्टा आयोजित वित्तीय साक्षरता या विषयावर कार्यशाळा प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होत्या. कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते लाभल्या होत्या. तर या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्श...
error: Content is protected !!