Thursday, May 14

Tag: Students of SGGS won the first prize at the national level

Students of SGGS won the first prize : एसजीजीएस च्या विद्यार्थ्यांना स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२४ स्पर्धेत देश पातळीवर प्रथम पारितोषिक -NNL

Students of SGGS won the first prize : एसजीजीएस च्या विद्यार्थ्यांना स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२४ स्पर्धेत देश पातळीवर प्रथम पारितोषिक -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नवीन नांदेड| देश पातळीवर प्रतिष्ठित असलेली स्मार्ट इंडिया हॅकाथॉन स्पर्धा एआयसीटीई, नवी दिल्लीशिक्षण मंत्रालय इनोव्हेशन सेल, भारत सरकार दरवर्षी विविध सरकारी विभाग आणि खाजगी उद्योग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करते. स्मार्ट इंडिया हॅकाथॉन हा एक प्रमुख देशव्यापी उपक्रम जो विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या काही अत्यंत महत्त्वाच्या आव्हानांचे निराकरण करण्यात गुंतवून ठेवण्यासाठी सुरु करण्यात आलेला आहे. हॅकाथॉनचे उद्दिष्ट शैक्षणिक ज्ञान आणि व्यावहारिक अनुप्रयोग यांच्यातील अंतर कमी करणे हा आहे. देश पातळीवर विविध नामांकित शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यामध्ये त्यांच्यातील सुप्त तांत्रिक गुणांना चालना देण्या साठी असलेली हि स्पर्धा या वर्षी के.आय. इ.टी. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन गाजियाबाद दिल्ली येथे दिनांक ११ ते १५ डिसेंबर २०२४ या काळात आयोजित करण्यात आली होती. या स...
error: Content is protected !!