Friday, June 26

Tag: Stricter action to be taken

Chief Minister Devendra Fadnavis : गुटखा बंदीसाठी कायद्यात बदल करून अधिक कठोर कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : गुटखा बंदीसाठी कायद्यात बदल करून अधिक कठोर कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, महाराष्ट्र, मुंबई
नागपूर| राज्यातील गुटखा बंदी अधिक प्रभावी आणि कठोर करण्यासाठी सरकार निर्णायक पावले उचलत असून गुटखा व्यवसायावर आता मकोका लावता यावा यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर, अस्लम शेख, अभिमन्यू पवार, रईस शेख आणि अमीन पटेल यांनी शाळा–महाविद्यालय परिसरात सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्री आणि वहनासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नास उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लावण्याचा प्रस्ताव विधी विभागाकडे पाठवण्यात आला होता; मात्र कायद्यातील “हार्म आणि हर्ट” या दोन घटकांची पूर्तता नसल्याने तो लागू होऊ शकत नाही. त्यामुळे कायद्यात आवश्यक बदल करून गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवरही मकोका लागू करता येईल अशा तरतुदी करण्यात येणार आहेत. यानंतर ह...
error: Content is protected !!