Thursday, May 14

Tag: Statement of Rashtriya Kalal

Home Minister Amit Shah : गृहमंत्री अमित शहा यांना राष्ट्रीय कलाल,गौड,तेलंग युवा संघर्ष समितीचे निवेदन -NNL

Home Minister Amit Shah : गृहमंत्री अमित शहा यांना राष्ट्रीय कलाल,गौड,तेलंग युवा संघर्ष समितीचे निवेदन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| परभणी शहरातील विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची एका समाजकंटकांनी विटंबना केली आहे. या संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कठोर कारवाई करणे बाबत मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय कलाल,गौड,तेलंग समाज युवा संघर्ष समिती,महाराष्ट्र राज्याच्या वतीने १२ डिसेंबर रोजी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. १० डिसेंबर रोजी परभणी शहरातील विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची एका समाजकंटकांनी विटंबना केली आहे. या संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर कायदेशीर कठोर कारवाई करून कठोर शिक्षा करण्यात यावी. त्याचबरोबर या घटनेच्या मागे कोण मुख्य सुत्रधार आहेत, याचा शोध घेण्यासाठी उच्च स्तरीय चौकशी समिती गठीत ...
error: Content is protected !!