Wednesday, May 13

Tag: Statement at Latur on pending demands

Statement at Latur : हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्या लातूर येथे निवेदन

Statement at Latur : हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्या लातूर येथे निवेदन

नांदेड, लाइफस्टाइल, लातूर
नांदेड| नांदेड जिल्हातील हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या बाबत आज दि. 17 जानेवारी 2025 रोजी लातूर येथे मा डॉ. अर्चना भोसले-किर्दक मॅडम, उपसंचालक, आरोग्य सेवा लातूर, मा डॉ वैशाली तांभाळे मॅडम, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप ) लातूर यांना नांदेड जिल्यातील हिवताप व हत्तीरोग (Hivta and Elephant Disease) विभागातील कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या बाबत निवेदन देण्यात आले. आश्वासित प्रगती योजना (10,20,30) लाभ देय बाबत लवकरच मा. विभागीय समितीची बैठक घेण्यात यावी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य कर्मचारी, क्षेत्र कर्मचारी यांची दि. 1.1.2025 रोजी विभागीय सेवा जैष्ठता सूची प्रसिद्ध करण्यात यावी. आरोग्य कर्मचारी संवर्गातून आरोग्य निरीक्षक पदी पदोन्नती, क्षेत्र कर्मचारी संवर्गातून आरोग्य कर्मचारी पदी पदोन्नती करण्यात यावी या व इतर मागण्या बाबत सविस्तर चर्चा करण...
error: Content is protected !!