Wednesday, May 13

Tag: State level teachers will sing the song ‘Kara OK’ at the grand finale ceremony at Mahur

Mahur ; राज्यस्तरीय शिक्षक ‘करा ओके’ गीत गायन महाअंतिम सोहळा माहूरला रंगणार

Mahur ; राज्यस्तरीय शिक्षक ‘करा ओके’ गीत गायन महाअंतिम सोहळा माहूरला रंगणार

नांदेड, मनोरंजन
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे l अखिल भारतीय शिक्षक साहित्य, कला-क्रिडा मंडळ आयोजित राज्यस्तरीय शिक्षक 'कराओके' गीत गायन महाअंतिम सोहळा २०२५ माहूर येथे दि.२ मार्च २०२५ रोज रविवारला संपन्न होणार असून या महाअंतिम सोहळ्यात महाराष्ट्रातून सहा विभागातून निवड झालेले प्रत्येकी सात असे एकूण ४२ स्पर्धक सहभागी होणार आहेत. गतवर्षी संगमनेर येथे हा महाअंतिम सोहळा संपन्न करण्यात आला होता.पण यावेळी हा यजमान पदाचा बहुमान माहूरला मिळाला आहे.यासाठी अखिल भारतीय शिक्षक साहित्य,कला-क्रिडा मंडळ मराठवाडा विभाग यांच्या आयोजनात हा सोहळा संपन्न होणार आहे.त्यासाठी श्री.आनंद दत्त धाम आश्रम श्रीक्षेत्र माहूरगड हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. या महाअंतिम सोहळ्यातील सुरांच्या मैफिलीस कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दिलीप कुमार बनसोडे शिक्षण अधिकारी जि.प नांदेड हे असतील. तर उद्घाटक म्हणून सद्गुरू साईनाथ महाराज वसमतक...
error: Content is protected !!