Friday, May 15

Tag: State Food Commission Chairman Mahesh Dhawale

Mahesh Dhawale : एकही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये : राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे

Mahesh Dhawale : एकही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये : राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांची अंमलबजावणी करताना कोणताही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये, असे निर्देश राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनच्या कॅबिनेट सभागृहामध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाची अंमलबजावनी, आधार सक्षम सार्वजनिक वितरण प्रणाली, नियतन, उचल, वाटप, अन्न वितरणप्रणालीबाबतच्या तक्रारी, पोषण, पोषण आहार याअनुषंगाने राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जगदीश बारदेवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख, लेखाधिकारी निळकंठ पांचगे, डॉ. सान्वी जेठवाणी, तालुक्याचे पुरवठा निरीक्षण, एकात्मिक महिला व विकास प्रकल्पा...
error: Content is protected !!