Saturday, June 27

Tag: Start issuing certificates to workers. Village village Gram Sevaks stop issuing certificates to construction workers and other workers.

Certificate to workers : कामगारांना प्रमाणपत्र देणे सुरू करा गाव खेड्यातील ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार व इतर कामगारांना प्रमाणपत्र देणे बंद

Certificate to workers : कामगारांना प्रमाणपत्र देणे सुरू करा गाव खेड्यातील ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार व इतर कामगारांना प्रमाणपत्र देणे बंद

नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेत्र माहूर l माहूर तालुक्यासह जिल्हाभरात ग्रामसेवकाकडून गाव खेडे पातळीवरील बांधकाम कामगार व इतर कामगारांना प्रमाणपत्र देणे बंद करण्यात आल्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष राठोड यांनी दिनांक सहा रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम यांच्याकडे निवेदन देत बांधकाम व इतर कामगाराच्या बांधकाम कल्याण विभागा मार्फत विविध योजनेचे लाभ घेणे हे कामगारांचे अधिकार असून ग्रामपंचायत मार्फत ग्रामसेवकांना नोंदणी साठी प्रमाणपत्र देण्याचे अधिकार शासनाने प्रदान केले असून सुद्धा जिल्ह्यात कामचुकार ग्रामसेवक संघटनेकडून प्रमाणपत्र देण्यास बहिष्कार टाकण्यात आला आहे. त्यामुळे कामगारांचे अतोनात नुकसान होत आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले असून तत्काळ प्रमाणपत्र वाटप सुरू न केल्यास मनसेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिला आहे त्यामुळे खऱ्या बांधकाम व इतर कामगारांना नोंदणी अडथळा...
error: Content is protected !!