Thursday, May 21

Tag: Special campaign

Every house has a tricolor : हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता ; नांदेड जिल्ह्यात 8 ते 15 ऑगस्टदरम्यान विशेष मोहीम

Every house has a tricolor : हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता ; नांदेड जिल्ह्यात 8 ते 15 ऑगस्टदरम्यान विशेष मोहीम

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| देशभरात दिनांक 8 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार हर घर तिरंगा– हर घर स्वच्छता ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातही या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून, विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा उत्सव स्वच्छतेच्या संकल्पाने साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी दिली आहे. या मोहीमेचा दिनांक 8 ऑगस्ट रोजी शुभारंभ होणार असून, यावेळी गावागावात स्वच्छ सुजल गाव ही प्रतिज्ञा घेतली जाणार आहे. दिनांक 8 ते 15 ऑगस्‍ट दरम्‍यान विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. प्लास्टिकमुक्ती, नाल्यांची स्वच्छता, पाणी गळती थांबवणे, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, जलकुंभ स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि वॉश घटकांचे सुशोभीकरण, जलसंवर्धन, भूजल पुनर्भरण, शौचालय स्वच्छता, आणि गावातील रस्ते व ठिकाणांची...
error: Content is protected !!