Wednesday, May 13

Tag: South Central Railway inspected the Nanded section

Arunkumar jain : अरुण कुमार जैन, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे यांनी नांदेड विभागाची पाहणी केली -NNL

Arunkumar jain : अरुण कुमार जैन, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे यांनी नांदेड विभागाची पाहणी केली -NNL

नांदेड, देश विदेश
नांदेड। अरुण कुमार जैन, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे यांनी नांदेड विभागाची आज म्हणजेच 08 ऑगस्ट 2024 रोजी पाहणी केली. श्रीमती नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड विभाग आणि इतर वरिष्ठ अधिकारी संपूर्ण तपासणी दरम्यान त्यांच्यासोबत उपस्थित होते. अरूण कुमार जैन यांनी मालटेकडी – नांदेड दरम्यान रेलवे लाइनची तपासणी केली. त्यांनी नांदेड येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयास भेट देऊन हरित पर्यावरणासाठी रोपे लावली. महा व्यवस्थापक यांनी डीआरएम कार्यालयात अधिकाऱ्यां सोबत आढावा बैठकही घेतली. कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी महाव्यवस्थापकांची भेट घेऊन नांदेड विभागाशी संबंधित विविध रेल्वे विकास कामांबाबत निवेदन सादर केले.   पुढे, महाव्यवस्थापकांनी नांदेड येथील कोचिंग डेपोची पाहणी केली, जिथे त्यांनी कोच देखभाल सुविधांचा आढावा घेतला. त्यांनी डब्यांची सविस्तर पाहणी केली आ...
error: Content is protected !!