Wednesday, May 13

Tag: solving a theft case in just two hours and arresting the accused along with the seized items

Nanded ; नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाची धडक कामगिरी ,अवघ्या दोन तासात चोरीचा गुन्हा उघड करुन आरोपीस मुद्देमालासह अटक

Nanded ; नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाची धडक कामगिरी ,अवघ्या दोन तासात चोरीचा गुन्हा उघड करुन आरोपीस मुद्देमालासह अटक

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड l ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या रहिमपुर दूध डेअरी नांदेड येथील शैख मौला शेख मोहम्मद यांच्या मुलींची प्रकृती ठिक नसल्याने घाईगडबडीत मुलीस व घरच्या घेऊन रूग्णालयात उपचारासाठी नेले असता घराचे दार उघडे असल्याचे पाहून अज्ञाताने घरात ठेवलेले 1,71,हजारांचे सोन्याच्ये दागिने चोरून नेल्याची घटना घडल्या नंतर पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाबुराव चव्हाण व पथकाने तात्काळ दोन तासांच्या आत या घटनेतील आरोपी यास अटक करून मुद्देमाल जप्त केला असुन आरोपीस अटक केली आहे ‌. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार,पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शना खाली‌ अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड,सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, इतवारा यांच्या मार्गदर्शना खाली ओमकांत चिंचोलकर, पोल...
error: Content is protected !!