Wednesday, May 13

Tag: Social initiative of SP Sub-Inspector Bhand: Donated Rs. 50

help : आईच्या तेरवीवरील खर्च टाळून सुमन बालगृहास केली ५० हजारांची मदत

help : आईच्या तेरवीवरील खर्च टाळून सुमन बालगृहास केली ५० हजारांची मदत

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l पोलिस दलात सेवा बजावतात सामाजिक दायित्व जपणाऱ्या पोलीस अधीक्षक कार्यातील जिल्हा विशेष शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश भांडे यांनी आपल्या आईच्या तेरवीवर होणारा खर्च टाळून ५० हजार रुपयांची रक्कम सुमन बालगृहातील मुलींच्या उन्नतीसाठी मदत म्हणून दिली आहे . भांड यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नांदेड पोलीस दलातील तीस वर्षांमध्ये सेवा बजवणारे रमेश भांड हे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर सध्या कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेत आहे . पोलीस दलात काम करत असताना कर्मकांडापासून दूर राहणाऱ्या भांड यांनी आपल्या मुलाच्या विवाह प्रसंगी हुंडा घेतला नाही . वरदक्षिणा घेतली नाही. त्यामुळे कौटुंबिक आणि सामाजिक जीवनामध्येही त्यांचा नेहमीच आदर्श राहिला आहे. दिनांक 22 जून रोजी त्यांच्या मातोश्रीचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यानंतर ...
error: Content is protected !!