Sunday, June 28

Tag: Shri Renukadevi College won third place in the folk dance category under Nanded University’s Youth Festival 2025.

Nanded University’s Youth Festival ; नांदेड विद्यापीठाच्या युवक महोत्सव २०२५ अंतर्गत श्री रेणुकादेवी महाविद्यालयास लोकनृत्य प्रकारात तृतीय क्रमांक

Nanded University’s Youth Festival ; नांदेड विद्यापीठाच्या युवक महोत्सव २०२५ अंतर्गत श्री रेणुकादेवी महाविद्यालयास लोकनृत्य प्रकारात तृतीय क्रमांक

करियर, नांदेड
माहूर l स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आयोजित युवक महोत्सव ‘ज्ञानतीर्थ – २०२५’ अंतर्गत बळीराम पाटील मिशन, मांडवी संचलित श्री रेणुकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्रीक्षेत्र माहूरच्या संघाने लोकनृत्य कला प्रकारात तृतीय स्थान पटकावून महाविद्यालयाचा मान वाढविला आहे. या संघाने सादर केलेल्या आदिवासी नृत्याच्या अप्रतिम सादरीकरणाने परीक्षक व प्रेक्षकांची मनं जिंकली. जल, जमीन, जंगल यांच्या संरक्षणाचा संदेश देणा-या नृत्याच्या माध्यमातून लोकसंस्कृतीचे सुंदर दर्शन घडविण्यात संघ यशस्वी ठरला. या विजयी संघात अंबिका मलगाम, सोनाली पेंदोर, विकेश तोडसाम, सुजल मरसकोल्हे, ज्ञानेश्वर खुपसे, दीक्षा मलगाम, पंकज मेश्राम, दिव्या गेडाम यांचा सहभाग होता. प्रा. विजयपाल वाढवे, प्रा. चक्रधर श्रृंगारे, प्रा. शुभम आत्राम, संघव्यवस्थापक म्हणून काम पाहिले तर तुमराम यांची उत्तम कोरिओग्राफीचे ...
error: Content is protected !!