Wednesday, May 13

Tag: Sexual assault by threatening

Case registered : फोटो व्हायरल करण्याची धमकि देऊन लैंगिक अत्याचार ; गुन्हा दाखल

Case registered : फोटो व्हायरल करण्याची धमकि देऊन लैंगिक अत्याचार ; गुन्हा दाखल

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| फोटो वायरल करण्याची धमकी देवून शरीरसुखाची मागणी करणा-या सारखणी येथील एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी आरोपीस अटक केल्यानंतर न्यायालयाने संबंधितास एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दि. २७ जुलै रोजी सिंदखेड पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष हजर होवून पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार सारखणी येथील सरफराज खान नौशाद खान वय २७ वर्षे याने फिर्यादिचे सोबत ओळख करुन, मैत्री करुन तसेच सोबत काही फोटो काढुन यातील फिर्यादीस काढलेले फोटो दाखवुन तिच्या इच्छे विरुद्ध लैंगीक संभोग केला. यातील फिर्यादीच्या मोबाईल वर यातील आरोपीने फोटो पाठवुन शरीर सुखाची मागणी केली. व तिचा छुपा पाठलाग करुन वारंवार शारीरिक संबंधाची मागणी केली. तसेच फोटो वायरल करण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर याप्रकरणी कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. वगैरे जबाब वरुन दि. २७ जुलै रोज...
error: Content is protected !!