Thursday, May 14

Tag: Seven-day yoga camp concluded at Loha; concluded on Sunday

Yoga camp ; लोहा येथे सात दिवसीय योग शिबिर संपन्न; रविवारी झाली सांगता -NNL

Yoga camp ; लोहा येथे सात दिवसीय योग शिबिर संपन्न; रविवारी झाली सांगता -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
लोहा। परम श्रद्धेय स्वामी रामदेवजी महाराजांचे घोषवाक्य आहे "घर घर जायेंगे - सबको योग सिखायेंगे।" या उद्दिष्ट पूर्तीसाठी नांदेड जिल्हाभर एक जून पर्यंत १०१ ठिकाणी निशुल्क योग शिबिरे लावण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लोहा येथील कै. विश्वनाथराव नळगे विद्यालय या ठिकाणी १६ ते २२ डिसेंबर दरम्यान निशुल्क योग शिबिर संपन्न झाले. या शिबिरास योगशिक्षक तथा आयुर्वेद तज्ञ अनिल अमृतवार, हनुमंत ढगे, राम शिवपनोर, डॉ. नंदिनी चौधरी, सविता गबाळे, डॉ. मधुसुदन चेरेकर, अनिल आर्य, विठ्ठल सोळुंकी आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. पंढरीनाथ कंठेवाड, अनिल कामिनवार, शिवाजीराव शिंदे हळदेकर, विद्या सोरगे आदि मान्यवर नांदेड वरून या शिबिरास हजेरी लावत होते. घरोघरी पॉम्प्लेट वाटण्यापासून सर्व व्यवस्था लोहा पतंजली योग समितीने केली. या शिबिरास सर्वश्री मा. आ.रोहिदासजी चव्हाण , केरबासावकार बिडवई, लक्ष्मीकांत बिडवई,...
error: Content is protected !!