Browsing: Senior leader of the Padmashali community

हिमायतनगर/नांदेड | पद्मशाली समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक परमेश्वर तुकाराम मादसवार यांचे आजारपणामुळे आज सकाळी ६ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पद्मशाली समाजासह नांदेड परिसरात हळहळ व्यक्त…