Thursday, May 14

Tag: Senior Citizens’ Collective Senior My-Father’s Birthday”

Senior Citizens : ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक ज्येष्ठ माय-बाप वाढदिवस”अत्यंत उत्साहात साजरा -डॉ.हंसराज वैद्य -NNL

Senior Citizens : ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक ज्येष्ठ माय-बाप वाढदिवस”अत्यंत उत्साहात साजरा -डॉ.हंसराज वैद्य -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। श्री स्वामी समर्थ मंदिर तथा अन्नछत्र विश्वस्त मंडळ सोमेश कॉलनी नांदेड,फेस्कॉम उत्तर मराठवाडा विभाग,सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ,वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघ,नांदेड जिल्हा तथा शहर ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिति यांच्या संयुक्त विद्यमाने सोमेश कॉलनी नांदेड येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना निमित्त, जगातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा प्रातिनिधीक स्वरूपात सामूहिक "ज्येष्ठ माय-बाप वाढ दिवस" साजरा करण्यात आला. प्रास्ताविकात डॉ.हंसराज वैद्य म्हणाले की जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन एक आक्टोबर हा जगभर साजरा केला जातो.या दिवशी ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात देशासाठी सामाजिक, सांस्कृतिक, अर्थिक, शैक्षणिक, भौतिक, औधोगिक, वैज्ञानिक, तंत्रज्ञान, आरोग्य, कला, क्रिडा, संगित, कृषी, संरक्षण, तथा देशाच्या एकून सर्वच क्षेत्रात राष्ट्र निर्मितीत सरळ तथा इतर आवांतर मार्गानी ...
error: Content is protected !!