Saturday, May 16

Tag: Self in the field

Late Seshrao Kahalekar | नाट्य कला सांस्कृतिक क्षेत्रातील स्व. शेषराव कहाळेकर याचे योगदान प्रेरणादायी -NNL

Late Seshrao Kahalekar | नाट्य कला सांस्कृतिक क्षेत्रातील स्व. शेषराव कहाळेकर याचे योगदान प्रेरणादायी -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
लोहा| लोह्याच्या नाट्य कला सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील शेषराव कहाळेकर यांचे योगदान प्रेरणादायी होते. त्यांनी लिहिलेली नाटके त्या त्या काळातील सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब होते. एक चांगला मित्र , लेखक, व्यापारी , सामाजिक दायित्व जोपासणारे सुसंस्कृत व्यक्तिमत्व होते त्याचे जाण्याने वैचारिक पोकळी निर्माण झाली असा शब्दात मान्यवरांनी शिवॆक्य शेषराव शंकरराव कहाळेकर याना श्रद्धांजली अर्पण केली. लोह्याचे भूमिपुत्र नाट्यलेखक शिवैक्य शेषराव कहाळेकर याचे मित्र हरिभाऊ चव्हाण यांच्या पुढाकाराने मित्रपरिवार व्यापाऱ्याच्या वतीने जिज्ञासा अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे शोक सभा व श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बालमित्र माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी जुन्या आठवणींना उजळा देत मित्राच्या आठवणी सांगितल्या तर वर्ग मित्र सिनेकलावंत एकनाथ मोरे यांनी शालेय आठवणी तसेच झुं...
error: Content is protected !!