Thursday, May 14

Tag: seized valuables worth over Rs 2.5 crore

Police campaign intensified : पोलिसांची मोहीम आणखी तीव्र; पंधरवड्यात आणखी 973 कारवाया, अडीच कोटींहून अधिक रक्कमेचा मुद्देमाल हस्तगत

Police campaign intensified : पोलिसांची मोहीम आणखी तीव्र; पंधरवड्यात आणखी 973 कारवाया, अडीच कोटींहून अधिक रक्कमेचा मुद्देमाल हस्तगत

क्राईम, नांदेड, परभणी, हिंगोली
नांदेड| नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध दारू, मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी, क्रिकेट बेटिंग, गुटखा, अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, वाळू उपसा व वाहतूक अवैध प्रवासी वाहतूक इत्यादींना आळा घालण्यासाठी, पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी दिनांक 1 मे पासून, नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी अभियान सुरू केले आहे. पोलिसांनी, मे महिन्यात राबविलेल्या अवैध व्यवसायविरोधी अभियान-1 दरम्यान, अवैध व्यवसायांत गुंतलेल्या 1721 इसमांचे विरुद्ध एकूण 1561 केसेस करून, 7,79,47,045/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. दिनांक 1 जून पासून, नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी अभियान-2 सुरू करण्यात आले असून, जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पोलिसांनी 1059 आरोपींचे विरुद्ध एकूण 973 कारवाया करून 2,67,46, 571/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, अवैध व्यवसायांचे विरोधात सुरू केलेली मोहीम आणखी ती...
error: Content is protected !!