Wednesday, May 13

Tag: Seeds should be sown

Seeds should be sown only after seed treatment : बीज प्रक्रिया करुनच बियाण्याची पेरणी करावी

Seeds should be sown only after seed treatment : बीज प्रक्रिया करुनच बियाण्याची पेरणी करावी

कृषी, नांदेड
नांदेड| विकसित कृषि संकल्प अभियानाच्या दहाव्या दिवशी बीजप्रक्रियेचे महत्त्व आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगावर भर देण्यात आला. तज्ज्ञांच्या मते, कापूस लागवड करण्यासाठी संकरीत बियाणे आणि योग्य बीजप्रक्रिया अत्यंत आवश्यक असून त्याद्वारे उत्पादनवाढ, मातीची गुणवत्ता सुधारणा आणि कीड व्यवस्थापन अधिक प्रभावी होऊ शकते. आजचे कार्यक्रम देगलूर तालुक्यातील शहापूर, चेनपुर, करेमालकपुर व मुखेड तालुक्यातील सेवादास नगर, भगनुर्वाडी, शिकरा या गावामध्ये आयोजित करण्यात आले होते. ड्रोनतंत्रज्ञान, अचूक सिंचन प्रणाली, संकरीत बियाणे आणि कीड व्यवस्थापनासाठी सटीक उपाय यासारख्या आधुनिक संकल्पनांवर सखोल चर्चा झाली. विशेषतः बीजप्रक्रियेचे फायदे, सुधारित बियाण्यांची निवड आणि त्यांचा प्रभावी वापर याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले बीजप्रक्रिया केल्याने बियाण्यांची उगम क्षमता वाढत...
error: Content is protected !!