Monday, May 18

Tag: Second training of Polling Officers and staff for Nanded South Assembly Election completed

Nanded ; नांदेड दक्षिण विधानसभा निवडणुकीसाठी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण संपन्न – NNL

Nanded ; नांदेड दक्षिण विधानसभा निवडणुकीसाठी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण संपन्न – NNL

नांदेड, सोशल वर्क
नविन नांदेड l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेतील शिस्तबद्धता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण नागार्जुना पब्लिक स्कुल,कौठा, नांदेड येथे दि.12 रोजी यशस्वीरित्या संपन्न झाले. आजच्या प्रशिक्षणामध्ये जवळपास 1100 कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणात मतदान प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटकांवर तसेच ईव्हीएम मशीन (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) व वीव्हीपॅटच्या (VVPAT) वापरावर विशेष प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी डॉ खल्लाळ यांनी प्रथम क्षेत्रिय अधिकारी यांना मौलिक सूचना देवून मार्गदर्शन केले. त्यानंतर मतदान अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक प्रक्रियेतील संपूर्ण माहिती देणाऱ्या लोकविधान पोर्टलचे महत्त्व विशद करुन या पोर्टलचा वापर करण्याचे आवाहन केल...
error: Content is protected !!