Thursday, May 14

Tag: Sanskrit Week is celebrated with various activities

Sanskrit Week  ; विविध उपक्रमांनी संस्कृत सप्ताह साजरा – NNL

Sanskrit Week ; विविध उपक्रमांनी संस्कृत सप्ताह साजरा – NNL

करियर, नांदेड
नांदेड| येथील श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय माणिक नगर नवीन कौठा नांदेड मधील दोन्ही शाखेमध्ये संस्कृत दिवसानिमित्त संस्कृत सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. संस्कृत शिक्षिका डॉ.सौ. कविता तिर्थे यांनी श्लोक पाठांतर, भाषण, हस्ताक्षर व भित्तिपत्रक स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत विषयाची आवड निर्माण करत संस्कृत प्रदर्शनी सुद्धा भरवली होती. या प्रदर्शनीमध्ये संस्कृत भाषेच्या वृद्धीसाठी विविध भित्तीपत्रके, ग्रंथ प्रदर्शनी, वस्तू प्रदर्शनी यांचा समावेश होता. या प्रदर्शनीचे उद्घाटन शाळेचे उपमुख्याध्यापक सदानंद नळगे यांच्या हस्ते झाले. त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे व संस्कृत शिक्षिकेचे विशेष अभिनंदन केले. या सप्ताहात प्रतिक पांचाळ, अक्षया मोरेवार, श्रद्धा जाधव, गणेश कोचार, शची देशपांडे, श्रावणी केंद्रे, कार्तिकी गाय...
error: Content is protected !!