Wednesday, May 13

Tag: Sand will be made available from confiscated sand reserves.

जप्त वाळू साठ्यातून वाळू उपलब्ध करून देणार

जप्त वाळू साठ्यातून वाळू उपलब्ध करून देणार

Blog
श्रीक्षेत्र माहूर l श्रीक्षेत्र माहूर शहरासह तालुक्यातील हजारो घरकुल लाभार्थ्यासह वैयक्तिक बांधकाम करणाऱ्या नागरिकांना गेल्या दोन महिन्यापासून वाळू उपलब्ध नसल्याने बांधकाम रखडले असून पावसाळा तोंडावर आल्याने तसेच हजारो कामगारावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्याने माहूर शहरातील शिष्टमंडळाने माहूर येथे आलेल्या सहाय्यक जिल्हाधिकारी जझे नीथ चंद्र दोंथूलां यांची भेट घेतली असता त्यांनी जप्त केलेल्या वाळू साठ्यातून नागरिकांना येत्या दोन ते तीन दिवसात वाळू उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले यावेळी तहसीलदार किशोर यादव नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड नायब तहसीलदार कैलास जेठे यांचे सह मान्यवरांची उपस्थिती होती गेल्या दोन महिन्यापासून माहूर तालुक्यातील बांधकामे वाळून नसल्याने बंद असून पंचायत समितीकडून गतवर्षीची घरकुल आणि यावर्षीची वाटण्यात आलेली सात हजारावर घरकुले तसेच माहूर शहरातील दीड ते दोन हजार...
error: Content is protected !!