Sand Distribute : घरकुल लाभार्थ्यांना वाळू वाटपास सुरुवात
श्रीक्षेत्र माहूर l आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किशोर यादव यांनी वडसा येथे केला शासनाच्या अभिनंदनीय उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाखोच्या संख्येने मंजूर केलेले केलेल्या घरकुल योजनेच्या बांधकामासाठी प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू देण्याचा शासनाच्या स्वप्नपूर्ती संकल्पचा शुभारंभ आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किशोर यादव यांनी घरकुल लाभार्थ्यांना मौजे पडसा वडसा टाकळी येथून मोफत वाळू वाटपाच्या योजनेचा शुभारंभ केला यावेळी शासनाच्या अभिनंदनिय उपक्रमाबद्दल माहूर तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यातून अभिनंदनची लाट उसळली असून लाभार्थ्यांनी घरपोच मोफत वाळू मिळताच प्रचंड जल्लोषात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आमदार भिमराव केराम सहाय्यक जिल्हाधिकारी झेनीथ चंद्र दोंथूला तह...
