Monday, June 29

Tag: Samyak Kamble

स्वातंत्र्यदिनी ” समता बालवैज्ञानिक ” म्हणून सम्यक कांबळेचा होणार सन्मान – NNL

स्वातंत्र्यदिनी ” समता बालवैज्ञानिक ” म्हणून सम्यक कांबळेचा होणार सन्मान – NNL

नांदेड, करियर
उस्माननगर, माणिक भिसे| समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्माननगर ( मोठी लाठी ) ता.कंधार येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन शाबासकीची थाप दिली जाते. कै. विनायकराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शालेय विद्यार्थी बाल वैज्ञानिक सम्यक लक्ष्मण कांबळे याचा २०२४ चा "समता वैज्ञानिक" म्हणून स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे संस्थेचे संचालक प्रदीप देशमुख यांनी प्रतिनीधीशी बोलताना जाहीर केले आहे. दरवर्षी समता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्माननगर (मोठी लाठी) ता.कंधार येथे दहावी , बारावी , शिष्यवृत्ती , व अन्य स्पर्धात्मक परीक्षेत घवघवीत यश मिळालेल्या आणि ज्यांनी शक्कल लढवून नाविन्यपूर्ण उपक्रम किंवा बनविले अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करून शाबासकीची थाप दिली जाते. २१ व्या शतकात भारत चंद्रावर पाऊल ठेवत आहे. देशात नव...
error: Content is protected !!