Thursday, May 21

Tag: Sakal Divyang Sanghatana’s sixth phase of half-naked begging protest directly

Sakal Divyang : सकल दिव्यांग संघटनेचा सहाव्या टप्प्यातील अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन आमदार आनंद बोंढरकर यांच्या थेट कार्यालयावर

Sakal Divyang : सकल दिव्यांग संघटनेचा सहाव्या टप्प्यातील अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन आमदार आनंद बोंढरकर यांच्या थेट कार्यालयावर

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गतचा दिव्यांगांसाठीचा दरवर्षीचा 30 लाख रुपये निधी खर्च व खासदार एम्पीलैड्स मधील दिव्यांगांचा दरवर्षीचा राखीव 30 लाख रुपये खर्च करण्यात आला नसल्यामुळे तसेच लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद यामध्ये दिव्यांगांसाठी कुठलेच प्रश्न उपस्थित करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने 15 जुन पासुन माजी मुख्यमंत्री, खासदार आमदार यांच्या निवासस्थानासमोर अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन सुरु करून लोकप्रतिनिधींचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधून घेतले आहे. शनिवार दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी क्रांती दिनी आणि रक्षाबंधन दिनी सकल दिव्यांग संघटनेच्या आंदोलनाचा अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलनाचा सहावा टप्पा नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंद तिडके बोंढारकर यांच्या बोंढार येथील मतीमंद शाळा तथा कार...
error: Content is protected !!