Wednesday, May 13

Tag: Sadhguru Sewalal Maharaj’s birth anniversary was celebrated

Sadhguru Sewalal Maharaj : ईस्लापूर येथे सद्गुरु सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

Sadhguru Sewalal Maharaj : ईस्लापूर येथे सद्गुरु सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

नांदेड, सोशल वर्क
किनवट, परमेश्वर पेशवे| बंजारा समाजाचे आराध्य दैवत सद्गुरु श्री सेवालाल महाराज यांच्या 286 व्या जयंतीच्या निमित्ताने ईस्लापूर येथील सद्गुरु सेवालाल महाराज चौक येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्व समाज बांधवांनी या अभिवादन कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत सद्गुरु क्रांतिकारी सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तर समाज बांधवांच्या वतीने आजच्या या जयंतीच्या निमित्ताने खिचडी वाटप करण्यात आले. ईस्लापूर परिसरातील बंजारा समाजाच्या नवयुवकाच्या वतीने व गोरसेना गोरसिकवाडीच्या वतीने परिसरातील तोटंबा, कचली तांडा,शिवणी, जलधारा ,रिठा, पांगरी ईस्लापूर परिसरातील सर्व वाडी तांड्यां मध्ये भव्य मोटार सायकल रॅली काढून युवकांनी जय सेवालाल च्या घोषणा देत अनेक वाडी तांडे या ठिकाणी दणाणून सोडले. या भव्य मोटार सायकल रॅली मध्ये शेकडो गाड्यांचा सहभाग होता. तर ई...
error: Content is protected !!