Wednesday, May 13

Tag: Retired Municipal Deputy Commissioner Shashi Mohan Nanda

ॲड. दिलीप ठाकूर राबवितात कायापालट सारखा आगळावेगळा उपक्रम –  सेवानिवृत्त मनपा उपायुक्त शशीमोहन नंदा -NNL

ॲड. दिलीप ठाकूर राबवितात कायापालट सारखा आगळावेगळा उपक्रम – सेवानिवृत्त मनपा उपायुक्त शशीमोहन नंदा -NNL

नांदेड
नांदेड| गेल्या ४५ महिन्यापासून अखंडित सुरू असलेला कायापालट सारखा आगळावेगळा उपक्रम धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर हे राबवीत असल्यामुळे त्यांची प्रेरणा घेऊन जर मोठमोठ्या शहरात असे उपक्रम राबविले तर निरोगी भारत बनण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन सेवानिवृत्त मनपा उपायुक्त शशीमोहन नंदा यांनी केले असून यावेळी ५२ भ्रमिस्टांची कटिंग दाढी केल्यानंतर त्यांना स्नान घालून नवीन कपडे, शंभर रुपयाची बक्षिसी व चहा फराळ वितरित करण्यात आले. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघ, सन्मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे कायापालट उपक्रम नियमित सुरू आहे. सुरेश शर्मा, अरुणकुमार काबरा, संजयकुमार गायकवाड यांनी स्वतःच्या दुचाकी वर बसवून भ्रमिष्ट, कचरा वेचणारे, अपंग, बेघर नागरिकांना शहरातील विविध भागातून गोवर्धन घाट पुलाखाली आणले. स्वयंसे...
error: Content is protected !!