Tuesday, June 30

Tag: Resolve the issue of the sports complex in Nanded: NCP District President Shivraj Patil Hotalkar’s demand to Ajit Dadar

Nanded ; नांदेड येथील क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावा : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांची अजितदादांकडे मागणी

Nanded ; नांदेड येथील क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावा : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांची अजितदादांकडे मागणी

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड l नांदेड जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला आणि खेळाडूना बळ देण्यासाठी नांदेड येथे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे केली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले असता जिल्हाध्यक्ष होटाळकर यांनी दादांची भेट घेऊन मागणीची निवेदन सादर केले. यावेळी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर , राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर , माजी आमदार अविनाश घाटे , माजी आमदार तथा नांदेड महानगर अध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हा कार्याध्यक्ष माधव पावडे , प्रवीण पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. राज्यातील क्रीडा क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आपल्या नेतृत्व...
error: Content is protected !!