Sunday, May 31

Tag: Republic Day completed

Flag hoisting : सवना ग्रामपंचायतीत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण थाटात संपन्न

Flag hoisting : सवना ग्रामपंचायतीत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण थाटात संपन्न

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर, अनिल मादसवार| प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त सवना येथील ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात पार पडला. ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सरपंच परमेश्वर गोपतवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीताच्या सुरांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्राच्या एकता, अखंडता आणि लोकशाही मूल्यांचे महत्व अधोरेखित करत ग्रामविकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. स्वच्छता, शिक्षण, आरोग्य व लोकसहभागाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना मिठाई वाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम श...
error: Content is protected !!