Wednesday, May 13

Tag: religion survives

संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल धर्म टिकला तरच देश टिके – गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे- NNL

संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल धर्म टिकला तरच देश टिके – गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे- NNL

नांदेड
नांदेड| 80 टक्के समाजसेवा 20 टक्के आध्यात्मिक सेवा घडवण्याचं करावं म्हणजे राष्ट्रीय एकात्मता जनतेपर्यंत पोहोचता येईल आणि हेच कार्य स्वामींना अभिप्रेत आहेत अभिप्रेत आहे. अंतकरणावर संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल धर्म टिकला तरच देश टिकेल हे वास्तव आहे असे प्रतिपादन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले. श्री क्षेत्र बासर येथे सरस्वती माता सामूहिक पूजन व विद्यारंभ सोहळा दिंडोरीप्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी ते सेवेकर यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. गुरुमाऊली पुढे म्हणाले की, सरस्वती मातेकडे आपण मागणे मागू की, आम्हा भारतीयांना सर्व भाषा बोलता आल्या पाहिजेत एवढी कृपा आमच्यावरती करा जेणेकरून हा देश एकसंघ राहील. आपण राष्ट्राचे काही देणं लागतो या दृ...
error: Content is protected !!