Saturday, May 16

Tag: Release of the manuscript of Kalji Water on the occasion of Shankarrao Chavan Jayanti

Shankarrao Chavan Jayanti ; शंकरराव चव्हाण जयंती निमित्य काळजी पाण्याची हस्तलिखिताचे विमोचन

Shankarrao Chavan Jayanti ; शंकरराव चव्हाण जयंती निमित्य काळजी पाण्याची हस्तलिखिताचे विमोचन

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l मराठवाड्याचे भाग्य विधाते, जलनायक यांच्या जयंती निमित्य इंदिरा गांधी हायस्कूल सिडको येथील सहावी व सातवी अ च्या विद्यार्थ्यांनी काळजी पाण्याची हे हस्तलिखित तयार केले व त्याचे विमोचन शाळेचे मुख्याध्यापक जी.एम.शिंदे यांच्या शुभहस्ते14 जुलै रोजी करण्यात आले. या विद्यार्थ्यांना शाळेतील उपक्रमशील शिक्षक एम. टी. कदम यांनी मार्गदर्शन केले.वर्ग 7 वी अ मधील विद्यार्थिनी अदिती सोनट्टके शंकराव चव्हाण यांच्या वेशभूषेत तर शुभ्रा कुलथे ही कुसुमतांईच्या वेशभूषेत आल्या इंदिरा गांधी प्राथमिक शाळेच्या वतीने डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित भितीपत्रक तयार करण्यात आले.या प्रसंगी उत्कृष्ट सूत्रसंचलन बद्दल सौ.पडोळे,शिस्तबद्ध वर्गाबद्दल सौ.हिप्परगेकर तर उत्कृष्ट परीक्षा प्रमुख म्हणून संगनाळे यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम. टी. कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून...
error: Content is protected !!