Wednesday, May 13

Tag: Pvt. MoU between them

Swaratim’ University : ‘स्वारातीम’ विद्यापीठ आणि स्किल्स फॅक्टरी प्रा.ली. यांच्यामध्ये सामंजस्य करार -NNL

Swaratim’ University : ‘स्वारातीम’ विद्यापीठ आणि स्किल्स फॅक्टरी प्रा.ली. यांच्यामध्ये सामंजस्य करार -NNL

करियर, नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पुणे येथील स्किल्स फॅक्टरी लर्निंग प्रा. लिमिटेड यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे आणि पुणे येथील स्किल्स फॅक्टरी लर्निंग प्रा. लिमिटेड चे दिपेश शहा यांच्या पुढाकाराने या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. विद्यापीठातील नवोपक्रम नवसंशोधन व सहचर्य विभागांने याबाबतीत पुढाकार घेतला आहे. पुणे येथील स्किल्स फॅक्टरी लर्निंग प्रा. लिमिटेड ही एक सायबर सिक्युरिटीमध्ये काम करणारी अग्रगण्य संस्था आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामध्ये विद्यापीठात विश्वविद्यालय अनुदान आयोगाने (युनिव्हर्सिटी ग्रँटस कमिशन, दिल्ली) अनिवार्य केलेला सायबर सिक्युरिटी हा कोर्स शिकवला जाणार आहे. या कोर्सचा टेक्निकल आ...
error: Content is protected !!