Wednesday, May 13

Tag: Public awareness meeting at rural police station regarding

तिन नवीन पोलीस कायदे बाबत ग्रामीण पोलीस स्टेशन येथे जनजागृती बैठक -NNL

तिन नवीन पोलीस कायदे बाबत ग्रामीण पोलीस स्टेशन येथे जनजागृती बैठक -NNL

नांदेड
नवीन नांदेड। जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड यांच्या वतीने तिन नवीन कायदे १ जुलै पासून अंमलबजावणी बाबत पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या प्रमुख उपस्थितीत १ जुलै रोजी जनजागृती बैठक आयोजित करण्यात आली यावेळी पोलीस पाटील, शिक्षक, पत्रकार, नागरीक व विधार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या वतीने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार,अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे,यांचा मार्गदर्शना खाली १ जुलै पासून भारतीय न्याय संहिता २०२३, नागरीक सुरक्षा सहिता, साक्ष अधिनियम अमलबजावणी बाबत जनजागृती अनुषंगाने बैठक आयोजित केली होती. यात महिला व बालका विरोधी अपराध,लैगिक झळ, सामाजिक सेवा, देशद्रोह, मॉब लिचींग, साक्षीदार संरक्षण योजना, संघटीत गुन्हेगारी, किरकोळ संघटीत अपराध, हिसकावून घेणे, ऊदघोषीत अपराधी या बाबत माहिती व जनजागृती ब...
error: Content is protected !!