Thursday, May 14

Tag: Procurement of mung bean

NCCF ; एनसीसीएफ मार्फत आधारभूत दरानुसार मुग, उडीद व सोयाबीन खरेदी – NNL

NCCF ; एनसीसीएफ मार्फत आधारभूत दरानुसार मुग, उडीद व सोयाबीन खरेदी – NNL

कृषी, नांदेड
नांदेड | महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेड व एनसीसीएफ कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने हंगाम 2024-25 मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेड व एनसीसीएफ मार्फत मुग, उडिद व सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी नोंदणी 1 ऑक्टोबरपासुन सुरु झाली आहे. प्रत्यक्षात मुग, उडीद खरेदी 10 ऑक्टोबरपासून आणि सोयाबीन खरेदी 15 ऑक्टोबर 2024 पासुन सुरु करण्यात येणार आहे. एनसीसीएफद्वारे नांदेड जिल्ह्यासाठी एकूण 14 खरेदी केंद्र मंजूर आहेत. त्याच्यामार्फत शासनाने निश्चित केलेल्या कालावधीत मुग, उडिद व सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मुग, उडिद व सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. सदर योजना ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी राबविण्यात येत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी मुग, उडिद व सोयाब...
error: Content is protected !!