Thursday, May 14

Tag: Preserving ancient glory and culture is the need of the hour

Suraj Gurav ; प्राचीन वैभव व संस्कृती जोपासणे काळाची गरज  अपर पोलीस अधीक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक सुरज गुरव -NNL

Suraj Gurav ; प्राचीन वैभव व संस्कृती जोपासणे काळाची गरज अपर पोलीस अधीक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक सुरज गुरव -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। प्राचीन वैभव,संस्कृती हा आपला अमूल्य व ऐतिहासिक ठेवा आहे. त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळून देशाभिमानाचे स्फुलिंग पेटते.त्यामुळे या ऐतिहासिक ठेव्यांचे संवर्धन करून त्याची जोपासना करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक तथा होमगार्डचे जिल्हा समादेशक सुरज गुरव यांनी रविवारी येथे बोलताना केले. होमगार्ड संघटनेच्या 86 व्या होमगार्ड वर्धापन दिन सप्ताह निमित्त नांदेड पथकाच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांच्या समारोपप्रसंगी नंदगिरी किल्ला येथे झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी केंद्रनायक अरुण परिहार, समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे,कंपनी नायक डॉ.अनिल पाटील,कंपनी नायक डॉ. अशोक बोनगुलवार,कंपनी नायक रामराव क्षीरसागर,कंपनी नायक सुलतान बेग,कंपनी नायक स.बलबिरसिंघ स. चरणसिंघ,वरिष्ठ पलटन नायक रवि जेंकूट,वरिष्ठ पलटन नायक बी.जी.शेख,वरिष्ठ पलटन नायक बळवंत अटकोर...
error: Content is protected !!