Thursday, May 14

Tag: Prataparav Patil’s efforts continue for the success of Malegaon Yatra; From this year onwards

Malegaon Yatra ; माळेगाव यात्रा भरभराटी साठीप्रतापराव पाटील यांचे प्रयत्न सुरू; यंदा पासून कलावंताना वाढीव बक्षीस व मानधन मिळणार – NNL

Malegaon Yatra ; माळेगाव यात्रा भरभराटी साठीप्रतापराव पाटील यांचे प्रयत्न सुरू; यंदा पासून कलावंताना वाढीव बक्षीस व मानधन मिळणार – NNL

नांदेड, राजकीय
माळेगाव यात्रा l माळेगाव यात्रा वाढली पाहिजे त्याचा नाव लौकिक वाढवा यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे .त्याला कृतीची जोड देत देवसावरीच्या दुसऱ्या दिवशी प्रतापराव तमाशा कलावंत, अश्व व्यापारी यांना जाऊन भेटले.समस्या जाणून घेत जागीच शक्य त्याचे निवारण केले.कलामहोत्सव , शंकरपट,कुस्ती , त्याची बक्षिसे, सहभागी बैलगाडीधारकांना मानधन यात वाढ करावे शासकीय अनुदान वगळता वाढीव रक्कम आपण स्वतः देऊ.पैशाची चिंता करून नका .कलावंत नाराज होणार नाहीत याची दक्षता घ्यावी . स्पर्धा -यात्रेचे व्यवस्थित नियोजन करावे असे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अधिकारी कर्मचारी यांना सूचना दिल्या माळेगाव यात्रेत नव्या वर्षात २ तारखे पासून शासकीय कार्यक्रम सुरू होणार आहेत पण यात्रेच्या दुसऱ्या दिवशी स्वतः प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यात्रेत आलेले तमाशा कलावंताच्या तंबूत जाऊन भेटी घेतल्या. रघुवीर खेडकर , मंगला बनसोडे...
error: Content is protected !!