Sunday, June 28

Tag: “Post-flood Health Camp” held at Dhanora Taluka Bhokar

Bhokar ; “पूर पश्चात आरोग्य शिबिर” धानोरा ता. भोकर येथे संपन्न

Bhokar ; “पूर पश्चात आरोग्य शिबिर” धानोरा ता. भोकर येथे संपन्न

आरोग्य, नांदेड
भोकर l पूर ग्रस्त गावामध्ये पूर पश्चात आरोग्य शिबीर आयोजित करण्या बाबत जिल्हाधिकारी नांदेड मा. राहुल कर्डीले सर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड मा. मेघना कावली मॅडम यांनी सूचित केल्या नुसार व मा. डॉ. संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्गदर्शना नुसार व मा. डॉ. संदेश जाधव सर तालुका आरोग्य अधिकारी भोकर यांच्या नियोजनानुसार भोकर तालुक्यातील पूर ग्रस्त गावामध्ये पूर पश्चात आरोग्य शिबीर दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी मौजे धानोरा ता.भोकर जिल्हा नांदेड येथे पूर पश्चात आरोग्य शिबिर घेण्यात आले. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन धानोराचे सरपंच मा. वंदना ताई राजेश्वर करपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदेश जाधव सर यांच्याद्वारे करण्यात आले. हे आरोग्य शिबिर घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र किनी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वागदकर मॅडम, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. उमेश...
error: Content is protected !!