Thursday, May 14

Tag: Police will take action against

wrong posts during the festival : सणवाराच्या काळात चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार -NNL

wrong posts during the festival : सणवाराच्या काळात चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| सण उत्सवाच्या काळात माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर, अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर सेलने लक्ष देण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिले आहेत. गणेश उत्सव आणि ईद- ए -मिलाद हे दोन्ही सण यावर्षी एकाच कालावधीत आले आहेत. जिल्ह्यात हे दोन्ही सण साजरे करतांना सर्व धर्मीयांनी परस्पर सौहार्द व शांततेला गालबोट लागणार नाही, याची काळजी घेऊन एकोप्याने व आनंदाने सण साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. या काळात सर्व धर्मियांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देखावे, वेगवेगळ्या प्रतिकृती, वेगवेगळ्या सणांच्या मिरवणूक नांदेड शहर व नांदेड ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्या संदर्भातील प्रसिद्धी, बातम्या, लेख, अग्रलेख, फोटो, व्हिडिओ देताना अतिशय गांभीर्याने वृत्तांकन होईल, याबाबतची विनंती सर्व माध्यम प्रतिनिधींना करण्यात आली आहे. तथापि, काही अनधिकृतरीत्या वेब पोर्टल चालविणा...
error: Content is protected !!