Friday, June 26

Tag: Police take major action

Police Action : नांदेड व परभणी जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई; जुगार अड्ड्यांवर धाड

Police Action : नांदेड व परभणी जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई; जुगार अड्ड्यांवर धाड

नांदेड, क्राईम, परभणी
नांदेड| नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी सलग कारवाया करत नांदेड शहर व परभणी जिल्ह्यात जुगार अड्ड्यांवर धाड टाकली. २७ फेब्रुवारी रोजी नांदेड शहरातील भाग्यनगर परिसरातील छत्रपती चौक येथे आर.एम.आर. कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत रोख २४,३३० रुपये, चार मोबाईल, लेनोवो कंपनीचा एक लॅपटॉप, १५,००० रुपयांचे घरगुती साहित्य तसेच ७९,३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ७ आरोपींविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच २८ फेब्रुवारी रोजी परभणी जिल्ह्यातील टाकळकंठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोजे हिंगळा येथील राजक्रीडा व सांस्कृतिक मंडळात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत १८ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून २०,९०० रुपये र...
error: Content is protected !!