Wednesday, May 13

Tag: Police Station Kuntur and Revenue Administration

action on sand theft : पोलीस स्टेशन कुंटूर व महसुल प्रशासन यांची रेती चोरीवर संयुक्त कार्यवाही -NNL

action on sand theft : पोलीस स्टेशन कुंटूर व महसुल प्रशासन यांची रेती चोरीवर संयुक्त कार्यवाही -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशानुसार रेती चोरीवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. पोलीस स्टेशन कुंटूर व महसुल प्रशासन यांनी संयुक्तपणे गौण खनिज रेती काढण्यासाठी वापरण्यात आलेले तराफे, प्लॅस्टीकचे पाईप व प्लॅस्टीकच्या टाक्या असे एकुण अंदाजे 5000/- ते 6000/- रुपयाचे साहित्य जप्त करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत पोलीस स्टेशन हददीतील सर्व अवैध धंदे व अवैध रेती संबंधाने कार्यवाही करण्याचे सर्व पो.स्टे. प्रभारी यांना आदेश दिले आहेत. ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत पोलीस स्टेशन कुंटूर अंतर्गत राहेर गोदावरी नदी पाञात अवैध गौण खनिज रेती काढीत आहेत. अशी गोपनिय माहिती मिळाल्याने पोलीस स्टेशन कुंटूर येथील प्रभारी अधिकारी सपोनि. रामकृष्ण पाटील व सोबत दुरक्षेञ राहेर येथील बिट अंमलदार सपोउपनि निकम व इतर पोलीस स्टॉफ आणि...
error: Content is protected !!