Thursday, May 14

Tag: Performance by police

all out operation in Nanded : नांदेड शहरात पोलीसांकडून ऑल आऊट ऑपरेशनमध्ये केलेली कामगिरी -NNL

all out operation in Nanded : नांदेड शहरात पोलीसांकडून ऑल आऊट ऑपरेशनमध्ये केलेली कामगिरी -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| शहरात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसणेकामी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे आदेशाने Operation flush out राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दिनांक 19/08/2024 चे 22.00 ते 20/08/2024 चे 04.00 वाजे पावेतो नांदेड शहरातील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ऑल आऊट ऑपरेशनचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर ऑल आऊट ऑपरेशनमध्ये नांदेड शहरातील वजिराबाद, शिवाजीनगर, भाग्यनगर, विमानतळ, इतवारा व नांदेड ग्रामीण हद्दीत राबविण्यात आलेले आहे. ऑलआऊट ऑपरेशनकामी 02 अपर पोलीस अधीक्षक, 02 उपविभागीय पोलीस अधीकारी, 28 इतर पोलीस अधिकारी व 143 पोलीस अंमलदार, 02 आरसीपी प्लाटुन यांची नेमणूक करण्यात आलेली होती. सदर ऑलआऊट ऑपरेशनमध्ये नाकाबंदी करुन संशयीत वाहन चेक करणे, पाहिजे फरारी आरोपी यांचा शोध घेवुन अटक करणे, सर्वप्रकारचे वॉरंट बजावणे, गंभीर गुन्हयातील आरोपीतांना चेक करणे, सराईत गुन्हेगार चेक करणे, या बाबत आदेशीत करण्यात...
error: Content is protected !!