Thursday, May 14

Tag: Pathetic condition of roads

Road In The Old Nanded City ; नांदेडच्या जुन्या शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, नागरिकांचे रोजचे हाल

Road In The Old Nanded City ; नांदेडच्या जुन्या शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, नागरिकांचे रोजचे हाल

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। जुन्या नांदेड शहरातील जुना गंज ते मन्सूर खान हवेली मार्गावरील रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णपणे खराब अवस्थेत आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक प्रवास करतात, मात्र मनपाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. कधी काळी या रस्त्याचे गटारी व रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात आले होते, पण त्यानंतर आजपर्यंत दुरुस्ती किंवा डांबरीकरणाचे कोणतेही काम झालेले नाही. परिणामी, या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. गटारातील साचलेले पाणी आणि डोंगरी रस्ते यामुळे या परिसरातील रहिवासी आणि पादचारी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नाल्यांमधील घाण पाणी रस्त्यावर साचते आणि त्यावरून चालणे म्हणजे दिव्य ठरते. त्यामुळे अपघात आणि आजारांच्या घटनाही वाढत आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते, मनपाकडून वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही. लोकप्रतिनिधींनी...
error: Content is protected !!