Wednesday, May 13

Tag: otherwise we will start a protest

Sugarcane fire ; ऊस जळालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत घ्या अन्यथा आंदोलन छेडू, गजानन पाटील चव्हाण -NNL

Sugarcane fire ; ऊस जळालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत घ्या अन्यथा आंदोलन छेडू, गजानन पाटील चव्हाण -NNL

कृषी, नांदेड
नायगाव। तालुकातील मौजे बैठक बिलोली शिवारात येथील शेतकरी बाबुराव भीमराव नकाते, रामराव नकाते, राहुल नकाते, यांच्या पाच एकरवर ऊस जळून खाक झाल्याने ही आग 18/ 12 2024 रोजी लागली होती अद्याप कारखानदारक शेतकीय अधिकारी ऊस नेला नाही संबंधित तहसिलदार, विद्युत वितरण कंपनी सह प्रशासनाने शेतकऱ्यांचा मावेजा नुकसान भरपाई दिली नसल्याने याबाबत शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी. अन्यथा आपण आंदोलन छेडणार असल्याचा इशारा गजानन पाटील चव्हाण यांनी दिला आहे. ज्यांचं जळतंय त्यालाच कळतंय अशी खरी असलेली मन खरीच ठरते, जगाला साखर देणारा शेतकऱ्यांना वेळेवर भाकर मिळत नाही कारण जळालेला उसाचे वजन हलके हलके झाले आहेत तरीही झोपेचे सोंग का संबंधित वर्ग घेत आहेत. झालेल्या नुकसानीस जबाबदार कोण असा सवाल गजानन चव्हाण यांनी केला आहे. नायगाव विधानसभा मतदारसंघातल्या कारखानदार किमान 4800 ते 5000 रुपयांनी प्रति टन खरेदी के...
error: Content is protected !!