Wednesday, May 13

Tag: otherwise the villagers will go on hunger strick

Dhanegaon News : धनेगांव येथील जय हनुमान सोसायटी अनाधिकृ मोबाईल टाॅवरचे काम बंद करा अन्यथा गावकरी उपोषण करणार 

Dhanegaon News : धनेगांव येथील जय हनुमान सोसायटी अनाधिकृ मोबाईल टाॅवरचे काम बंद करा अन्यथा गावकरी उपोषण करणार 

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड़| धनेगाव येथील जय हनुमान सोसायटी सर्वे नं. 121 मध्ये प्लॉट क्र.368 वर अनाधिकृ मोबाईल टावरचे काम बंद करा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा धनेगाव ग्रामस्थानी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना दिला आहे. दिलेल्या निवेदनात धनेगाव येथील गेली बऱ्याच दिवसा पासून कोणतीही परवानगी न घेता टॉवर चे काम सुरु असून या बाबत गावकरी यांच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात उपोषणास बसत असल्याबाबत. गावकारी मौ. धनेगांव (ज.ह.सो.) ता.जि. ता. जि. नांदेड येथील रहिवाशी असून आमचे सर्वे नं. 121 मध्ये प्लॉट क्र.368 वर अनाधिकृत मोबाईल टावरचे काम एका खाजगी कंपनी मार्फत काम आज रोजी चालु आहे. या अगोदर वरील संदर्भीय पत्राअनुषंगने आम्ही वारंवार तक्रारी तोंडी व लेखी सुध्दा सांगीतले. तरी पण आज रोजी ग्राम पंचायत कार्यालय धन...
error: Content is protected !!