Homeक्राईमLocal Crime Branch : अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई;...

Local Crime Branch : अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 9.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड| स्थानिक गुन्हे शाखा नांदेडने अवैध पद्धतीने गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई केली. आलुपन मार्केटजवळ गाडेगाव रोडवर छापा टाकून 05 गोवंशीय जनावरे आणि MH-02-FG-0978 क्रमांकाची बोलेरो पिकअप असा एकूण ₹9,25,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कारवाईदरम्यान आरोपी नसीर बशीर कुरेशी, शेख कलीम कुरेशी आणि उमर कुरेशी यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली.

ही मोहीम पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. उदय खंडेराय व त्यांच्या पथकाने पार पाडली. पोलीस अधीक्षकांनी या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पथकाचे कौतुक केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments