Thursday, May 14

Tag: Organized grand marathon competition under Zenith 2025 of Sri Guru Gobind Singh Institute of Engineering and Technology.

grand marathon competition ; श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेच्या झेनिथ 2025 अंतर्गत भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

grand marathon competition ; श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेच्या झेनिथ 2025 अंतर्गत भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

नांदेड, स्पोर्ट्स
नवीन नांदेड l श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेच्या वार्षिक क्रीडा महोत्सव झेनिथ 2025 अंतर्गत भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांसह विविध वयोगटांतील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. एकूण 900 स्पर्धकांनी (पुरुष व महिला) नोंदणी केली होती. विशेष म्हणजे, संपूर्ण मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या सहभागींचे वय 6 ते 75 वर्षांदरम्यान होते, त्यामुळे सर्व स्तरांतून या स्पर्धेचे कौतुक करण्यात आले. स्पर्धेचा शुभारंभ 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:30 वाजता झुडिओ, तिरंगा चौक, वझिराबाद येथून करण्यात आला. ओम गार्डन, लुटे मामा चौक, रोहित कॉर्नर, भगतसिंग चौक मार्गे ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेसाठी अत्यंत नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली होती. मार्गावर विविध ठिकाणी पाणी आणि वैद्यकीय मदत व्यवस्था करण्यात आली होती, जेणेकरून स्पर्धकांना कोणत्याही अडच...
error: Content is protected !!