Thursday, May 14

Tag: Organized district level grand sale and exhibition

Organized district level grand sale and exhibition : जिल्हास्तरीय सरस भव्य विक्री व प्रदर्शनाचे 6 ते 10 जानेवारी या कालावधीत नांदेड येथे आयोजन -NNL

Organized district level grand sale and exhibition : जिल्हास्तरीय सरस भव्य विक्री व प्रदर्शनाचे 6 ते 10 जानेवारी या कालावधीत नांदेड येथे आयोजन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| नांदेड शहरातील व जिल्ह्यातील महिला व सर्व कुटूंबासाठी मकर संक्राती निमित्त महाराष्ट्रातील प्रसिध्द वस्तुंचे भव्य विक्री व प्रदर्शनाचे आयोजन 6 ते 10 जानेवारी 2025 या कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 10 पर्यत करण्यात आले आहे. हे प्रदर्शन मल्टीपर्पज हायस्कूल वजीराबाद नांदेड याठिकाणी होणार असून या प्रदर्शनाबरोबर महाराष्ट्रातील विविध प्रसिध्द खाद्यपदार्थ व सांस्कृतीक कार्यक्रमाची मेजवानी नांदेडकरांना मिळणार आहे. तरी या जिल्ह्यातील नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नांदेड यांनी केले आहे. या सरस विक्री प्रदर्शनामध्ये महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या कुटूंबासाठी लागणाऱ्या विविध वस्तू व राज्यातील व्हेज, नॉनव्हेज, साऊथ इंडियन व चायनीज प्रसिध्द खाद्य पदार्थाची मेजवाणी मिळणार आहे. यामध्ये नायगाव तालुक्याची घोंगडी, कंधारची बिबा गोंडबी व बिबा...
error: Content is protected !!