Wednesday, May 13

Tag: organized by Scout Guides

scout guide | स्काऊट गाईडच्या वतीने बिगिनर्स कोर्स व उजळणी वर्गाचे तालुका निहाय आयोजन – NNL

scout guide | स्काऊट गाईडच्या वतीने बिगिनर्स कोर्स व उजळणी वर्गाचे तालुका निहाय आयोजन – NNL

नांदेड
नांदेड| भारत स्काऊट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांसाठी स्काऊट गाईड विषया संदर्भात तालुका निहाय बिगीनर्स कोर्स/ उजळणी वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक 16-07-2024 पासून या उजळणी वर्गाची सुरुवात लोहा तालुक्यापासून होत आहे. या उजळणी वर्गामध्ये स्काऊट गाईड विषयाची ऑनलाइन व ऑफलाइन पथक नोंदणी करणे, अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन, राज्य व  राष्ट्रपती पुरस्कार तसेच पंतप्रधान ढाल स्पर्धा, समुदाय विकास कार्यक्रम,संघनायक शिबीर  इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उजळणी वर्गासाठी मार्गदर्शक म्हणून शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक,संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, स्काऊट गाईड कार्यालयाचे जिल्हा संघटक स्काऊट /गाईड, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट/ गाईड जिल्हा आयुक्त स्का/गा, ALT/H.W.B शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. शाळा तेथ...
error: Content is protected !!