Wednesday, May 13

Tag: Organization of Divisional Democracy Day on 9th September

Divisional Democracy Day ; विभागीय लोकशाही दिनाचे 9 सप्टेंबर रोजी आयोजन – NNL

Divisional Democracy Day ; विभागीय लोकशाही दिनाचे 9 सप्टेंबर रोजी आयोजन – NNL

छत्रपती संभाजीनगर, लाइफस्टाइल
छत्रपती संभाजीनगर| विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचे सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी 9 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. तसेच नियमित विभागीय लोकशाही दिन संपल्यानंतर विभागीय माहिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तक्रार करण्यासाठीचे अर्ज विहित मुदतीत नमुना प्रप्रत्र-1 (क) मध्ये दोन प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रासह विभागीय आयुक्त कार्यालयाचे आवक शाखा प्रमुख (नायब तहसीलदार) यांच्याकडे स्विकारण्यात येणार आहेत. विहित नमुना अर्ज प्रप्रत्र-1 (क) आवक शाखेत उपलब्ध करून देण्यात आला आहे. विभागीय महिला लोकशाही दिनासाठी पिडीत महिलांनी विहीत नमुन्यातील मुदत पुर्व अर्ज विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास, खोकडपुरा औरंगाबाद तथा सदस्य सचिव यांच्याकडे सादर करावेत. अर्जाच्या दोन प्रती विभागीय लोकशाही दिनाच्या दिवशी विभागीय आयुक्त यांच्याकडे समक्ष प...
error: Content is protected !!